पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शूरवीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शूरवीर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : युद्धात शूरपणे लढणारा योद्धा.

उदाहरणे : रणभूमी अनेक शूरवीरांच्या रक्ताने माखली होती.

समानार्थी : बहादूर, बहाद्दर, महारथी, रणशूर, रथी, वीर, शूर

युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला योद्धा।

समर भूमि रणवीरों के खून से रंग गयी थी।
युद्धवीर, रणधीर, रणवीर

शूरवीर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : युद्धात शौर्य दाखवत लढणारा.

उदाहरणे : शौर्यवान योद्धा युद्ध सोडून पळून जात नाही.

समानार्थी : वीरयोद्धा, शौर्यवान

युद्ध क्षेत्र में वीरतापूर्वक लड़नेवाला।

रणवीर व्यक्ति युद्धभूमि में कभी पीठ नहीं दिखाते।
युद्धवीर, रणधीर, रणवीर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

शूरवीर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shoorveer samanarthi shabd in Marathi.